शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

राज्यस्तरीय कार्यक्रम; दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन

By appasaheb.patil | Updated: January 7, 2024 17:16 IST

सोलापूर : अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने ...

सोलापूर : अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात झाले. सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठन करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून संमेलनास सुरूवात झाली. याचवेळी शेकडो किलोमीटर पार करून आलेल्या राज्यभरातील कवींनी एकापेक्षा एक कवितांचे सादरीकरण करून सोलापूरकरांकडून वाहवा मिळविली.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी शेख होत्या. यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सुरैय्या जहागीरदार, डॉ. अजीज नदाफ, प्राचार्य इ. जा. तांबोळी, अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, ॲड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, सय्यद अलाऊद्दीन, सायराबानू चौगुले, खजीनदार हसीब नदाफ आदी उपस्थित होते. यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना फखरोदीन बेन्नूर स्मृती पुरस्कार, तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सरयद यांना युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार -२४ सन्मान पूर्वक देण्यात आले. ॲड. हाषम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला. सुत्रसंचालन खाजाभाई बागवान तर आभार इंतेखाब फराश यांनी मानले. संमेलन यशस्वीतेसाठी मजहर अल्लोळी, अनिसा सिकंदर शेख, डाॅ. महंमद शेख, इकबाल बागबान, अबुबकर नल्लामंदू, फारूक कोतकूंडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Solapurसोलापूर