शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील राज्य कर्मचाºयांची आषाढी सुट्टी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:13 IST

सोलापूर :परंपरेनुसार आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना देण्यात येणारी सुट्टी यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रद्द केली़ आहे़ वार आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात येतात़ या वारकºयांना सेवासुविधा पुरविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची गरज असते़ त्यामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले़ त्यामुळे सोमवार २३ जुलै रोजी ...

ठळक मुद्देआषाढी एकादशीचा सोहळा खुप महत्वाचा - संजय तेलीपंढरपूरातील शाळांना आठ दिवस सुट्टी असतेआषाढी वारीच्या दिवशी केंद्रीय कार्यालय सुरूच

सोलापूर :परंपरेनुसार आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना देण्यात येणारी सुट्टी यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रद्द केली़ आहे़ वार आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात येतात़ या वारकºयांना सेवासुविधा पुरविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची गरज असते़ त्यामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले़ त्यामुळे सोमवार २३ जुलै रोजी सर्वच शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत़ दरवर्षी जिल्हाधिकारी हे आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना सुट्टी जाहीर करतात़ 

दरम्यान, दरवर्षी जिल्हाधिकारी हे पंढरपूरच्या आषाढी वारीला राज्य कर्मचाºयांना सुट्टी जाहीर करतात़ मात्र वारीत सर्वच यंत्रणांनी कामे करणे गरजेचे असते त्यामुळे राज्य कर्मचाºयांची सुट्टी रद्द करण्यात आली़ यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडीत करण्यात आल्याने राज्य कर्मचाºयांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र दिसून येत आहे़ 

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले की, आषाढी एकादशीचा सोहळा खुप महत्वाचा आहे़ त्यादिवशी महसुल, जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाºयांची आवश्यकता असते़ वारीच्या प्रत्येक कामात त्यांची मदत आवश्यक असते़ त्यामुळे यावर्षी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे़ पंढरपूरातील शाळांना आठ दिवस सुट्टी असते उर्वरित ठिकाणी काय करायचे याबाबतचा निर्णय शिक्षणाधिकाºयांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpurपंढरपूर