शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात रेल्वे गेट खाली एसटी बस अडकली; पुढे काय घडलं जाणून घ्या सविस्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 12:17 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सांगोला : मिरज रेल्वे गेट खाली भुयारी मार्गातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सांगोला आगाराची पंढरपूर -कोल्हापूर एसटी बस मध्येच अडकून  राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनांच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्याने काहीकाळ गोंधळ उडाला.

दरम्यान, एसटी चालकाने अथक प्रयत्न करून पाण्यात अडकलेली बस काढल्याने खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास घेतला. हा प्रकार आज शनिवारी सकाळी ११:१५ च्या सुमारास घडला. दरम्यान भुयारी मार्गात गढूळ पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. रेल्वे प्रशासनाने दखल घेवून भुयारी मार्गा खाली पाण्याचा  बंदोबस्त करून मार्ग सुरळीत करावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाTrafficवाहतूक कोंडी