शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रंगाची उधळण; कलगी अन् डफाची निघाली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:44 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर -  प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरेनुसार मंदिरातील नित्योपचार व सण उत्सव खंड न पडता, शुक्रवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने रंगपंचमीनिमित्त कलगीची साध्या पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान, कलगीवाले यांचे मठामध्ये जावून पुजा करून मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी डफाची मिरवणुक काळा मारूती चौफाळा-पश्चिमव्दार- संत नामदेव पायरी अशा मार्गाने आण्यात आली तसेच मंदिर समितीतर्फे श्री. रूक्मिणी मातेच्या डफाची पुजा करण्यात आली.

त्यानंतर पोषाखावेळी कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची पूजा करून देवाच्या अंगावर रंग उधळण्यात आला व त्यानंतर रंगाची मिरवणुक साध्या पध्दतीने मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. तसेच श्रीं ना वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत पांढरा पोषाख घालण्यात आला त्याची आज सांगता करण्यात आली आणि आता उद्यापासून श्रीं ना रंगीत पोषाख घालण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर