शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीसाठी बिदर, आदिलाबाद आणि नांदेडमधून विशेष रेल्वे गाड्या

By रूपेश हेळवे | Updated: November 18, 2023 14:16 IST

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक हे पंढरपूर येथे येत असतात. यासाठी यानिमित्त कार्तिकी एकादशी सणाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पंढरपूर, बिदर, आदिलाबाद, हजूर साहिब नांदेड या अनारक्षित गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बिदर -पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी बिदर येथून बुधवार २२ रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.२० वाजता पोहोचेल. पंढरपूर येथून २३ रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि बिदर येथे दुसऱ्या दिवशी ४.३० वाजता पोहोचेल.या गाडीला भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन आणि कुर्डुवाडी येथे थांबा असणार आहे. या गाडीला २ सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १२ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असणार आहेत. आदिलाबाद -पंढरपूर- हजूर साहेब नांदेड अनारक्षित गाडी बुधवार २२ रोजी आदिलाबाद येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दूसर्या दिवशी ७.३० वाजता पोहोचेल.

ही गाडी २३ रोजी पंढरपूर येथून ८.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ८.४० वाजता नांदेडला पोहोचेल.नांदेड-पंढरपूर-आदिलाबाद ही स्पेशल नांदेड गाडी २६ रोजी ७.२० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता पोहोचेल. हीच गाडी पंढरपूर येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. यागाडीला कुर्डुवाडी, बार्सी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा आणि मुदखेड, भोकर, हदगाव रोड, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, धानोरा (डेक्कन), बोधडी बुरुग आणि किनवट येथे थांबा असणार आहे. यागाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणी असणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे