शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 13, 2023 16:42 IST

दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.

सोलापूर  : बार्शीत शिवाजी कॉलेज रोडवर हॉटेल राजवाडास रात्री अचानक भीषण आग लागल्याने दोन मजले जळून सागवानी टेबल खुर्च्या इतर फर्निचरसह ७० लाखांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना घडली. ऐन दिवाळीत उडालेल्या रॉकेटच्या ठिणग्या पडून ही आग लागल्याचे बोलले जात आहे.ही दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार हॉटेल मालक सुरेश बापू चोबे हे दिवसभर व्यवसाय करून रात्री बंद करून घरी गेले. लक्ष्मीपूजनानंतर या परिसरात उडवलेल्या फटाके व रॅकेटच्या पेटलेल्या ठिणग्या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर बांबूच्या गवतावर पडल्या. पाहाता-पाहाता आग भडकत गेली. त्यातच विद्युत शॉर्ट सर्किट झाला अन वा-यात भीषण आग पसरत जाऊन पूर्ण हॉटेलच पेटले.भरलेले सहा गॅस सिलेंडर, तत्काळ बाहेर काढले...

दरम्यान या हॉटेलमध्ये गॅसने भरलेले सहा सिलेंडर कामगारांच्या मदतीने तातडीने बाहेर काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत हॉटेलमधील सागवानी ३५ टेबल , १५० खुर्च्या व ए.सी.सेट सोफे व इतर सागवानी फर्निचर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मालक बापू चोबे यांनी दिली.दोन तासानंतर आग आटोक्यात..

आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष आसिफ तांबोळी व आ.राजेंद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलास बोलावून घेतले. याशिवाय इंद्रेश्वर साखर कारखान्याचे बंब पाचारण करण्यात आले. दोन तासांनंतर ही आग आटोक्यात आली.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग