शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात ज्वारी काढणीला वेग, मजुरी वाढली... गड्याला दिवसा ६०० रुपये

By विठ्ठल खेळगी | Updated: March 5, 2023 19:16 IST

ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे.

विठ्ठल खेळगी, सोलापूर/करमाळा : ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे. भरउन्हात ज्वारी काढणीला उत्साह यावा म्हणून ‘भलं रं भलं गडी दादा भल’चे सूर उमटू लागले आहेत. उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या ज्वारी काढणीस सुरुवात झाली आहे. गड्याला एका दिवसाला ६०० रुपये मजुरी देण्यात येत आहे.

सध्या तालुक्यातील कुंभारगाव, सावडी, कोर्टी, मोरवड, वीट, देवळाली, झरे, लव्हे, निंभोरे, साडे, सालसे, केम, वडशिवणे परिसरात ज्वारी काढणीस चांगलाच वेग आला आहे. जिरायती भागात सुगी चालू झाल्याने मजुरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मजुरांना वाढीव मजुरी देऊन ज्वारीची काढणी शेतकरी करत आहेत. पुरुष मजुराला ६०० रुपये हजेरी तर महिलांना ३०० रुपये हजेरी द्यावे लागत आहे. वाढलेल्या मजुरीमुळे काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य ज्वारीची काढणी करत आहेत.

मळणीच्या कामांना गती

काढणी केलेल्या ज्वारीची मशीनच्या साहाय्याने मळणीची कामेही सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी प्रमाणात ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, ज्वारी काढून त्याची लवकर मळणी करून त्याची विक्री करण्याच्या मार्गावर शेतकरी आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Farmerशेतकरी