शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सोलापूरची विनिता सोनवणे दिसणार मोठया पडद्यावर, प्रेमरंग मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:21 IST

चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़

ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्कार विजेते रमाकांत सुतार यांची प्रमुख भूमिका असणाºया चित्रपटात विनिता सोनवणे ने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे़महाबळेश्वर, वाई, सातारा, कोकणात पार पडलेल्या चित्रिकरणामध्ये विनिताने आपल्या अभिनयकलेने सर्वांना भुरळ पाडली प्रेमरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९  : चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़ ब्रँड अ‍ॅम्बिसेंडर आॅफ साहिल ग्रुप व नक्षत्रची मॉडेल असलेली विनिता सोनवणे हिला प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे, पटकथा लेखक रवींद्र जवादे यांच्या प्रेमरंग या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे़ सुप्रसिध्द अभिनेता बंटी मेंढके, हिंदी चित्रपटातील नायिक रेहीना गिंग, मराठीतील अश्विनी सुरपुर, निलोफर पठाण, मेहेक शेख, पंकज जुनारे व नाटक कलेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमाकांत सुतार यांची प्रमुख भूमिका असणाºया चित्रपटात विनिता सोनवणे ने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे़ महाबळेश्वर, वाई, सातारा, कोकणात पार पडलेल्या चित्रिकरणामध्ये विनिताने आपल्या अभिनयकलेने सर्वांना भुरळ पाडली आहे़ चित्रपटाचे सहनिर्माता विशालराजे बोरे, अशिष महाजन असून चित्रपटात प्रसिध्द कलाकारांसोबत काम करायची संधी विनिताला मिळाली आहे, प्रेमरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे़----------------विनिता सोनवणे हिचा असा आहे प्रवास़़़़़़़विनिता सोनवणे ही मुळची सोलापूर शहरातील आहे़ तिचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण सोलापूरातच पूर्ण झाले़ चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या जिद्दीने विनिताने पुणे गाठले़ विनिताने पुण्यात चित्रपटसृष्टीचे करिअर घडवत पुण्यातील जनक्रांती महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले़ विनिताला महाविद्यालयीन स्तरावर असणाºया युवा महोत्सवातून अनेक प्रकारात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली़ त्यातूनच विनिता हिची चित्रपटासाठी काम करण्याची आॅफर आली़ तिने आजपर्यंत दर्द, जर्नि आफ डेथ या हिंदी तर मनाची कावड या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmarathiमराठी