शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

बाळ बोठेच्या अटकेसाठी सोलापूरच्या महिला पोलीस अधिकारी सोनाली पाटील-धांडे यांची भूमिका ठरली महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 16:16 IST

अहमदनागरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्राद्वारे केले कौतुक

सोलापूर : अहमदनगर येथील समाजसेविका रेखा जरे खून प्रकरणातील फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. या अटकेसाठी सोलापूरच्या महिला पोलिस अधिकारी सोनाली पाटील - धांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सोनाली पाटील- धांडे या सोलापूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात एटीएस सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी आरोपी बाळ बोठे याला अटक करण्यासाठी तपास पथकाला मदत केली खुनानंतर तीन महिने आरोपी बाळ बोठे फरार होता .सोनाली पाटील-धांडे यांच्या मदतीमुळे बोठे याला जेरबंद करणं अहमदनगर येथील पोलीस पथकांना शक्य झालं.

अहमदनगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी आरोपी बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी नऊ पथके नियुक्त केली होती. गेल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले . याकामी सोलापूरच्या महिला पोलीस अधिकारी सोनाली पाटील -धांडे यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठवले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस