शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला तो खाली आलाच नाही! आईनं पोराला गळफास घेतल्याचं पाहिलं

By विलास जळकोटकर | Updated: September 4, 2023 16:34 IST

कॉलेजकुमाराची आत्महत्या.

विलास जळकोटकर, सोलापूर: अभ्यास करण्यासाठी म्हणून वरच्या खोलीत गेलेला कॉलेजकुमार मुलगा खाली आलाच नाही. अखेर त्याला बोलवण्यासाठी गेलेल्या आईला पोटचा गोळ्यानं नॉयलॉन दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचं दिसलं अन् एकच गोंधळ उडाला. दुपारी ही घटना उघडकीस आली. अभिषेक महावीर बिडकर (वय- १७, रा. उत्कर्ष नगर, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या मुलाचं नाव आहे. 

यातील गळफास घेतलेला अभिषेक महावीर बिडकर हा वालचंद कॉलेज मध्ये वाणिज्य विभागात शिकत होता. रविवारी सायंकाळी तो अभ्यास करतो म्हणून घरातील वरच्या खोलीमध्ये गेला. बराच वेळ झालेतरी मुलगा खोलीतून खाली न आल्याने आई वरच्या खोलीत त्याला बोलावण्यासाठी गेली. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत पाहिले तर अभिषेकने पत्र्याच्या वाशाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आईला काहीच कळेना तिने आरडाओरडा करुन नातलगांना जमा केले. सर्वांच्या मदतीने त्याला खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात शेजारी सचिन बिजर्गी यांनी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी