शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पाणीप्रश्नावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:37 PM

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला़ काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार यांच्यासह काही सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशव्दारासमोर पाण्याचे रिकामे माठ फोडून सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदविला़ पाण्याच्या प्रश्नावर लक्षवेधी घ्यावी या विषयावर प्रथम चर्चा करावी अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.सविस्तर वृत्त थोडक्याच ...

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला़ काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार यांच्यासह काही सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशव्दारासमोर पाण्याचे रिकामे माठ फोडून सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदविला़ पाण्याच्या प्रश्नावर लक्षवेधी घ्यावी या विषयावर प्रथम चर्चा करावी अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात....

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका