शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:46 IST

उसाचा दर ठरविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली असून उसाचा प्रश्न चिघळू लागला आहे.

ठळक मुद्देकारखानदारांनी दिला जिल्हाधिकाºयांना दोन दिवसांचा अल्टिमेटमअन्यथा कारखाना बंद ठेवण्याचा इशारा; विविध शेतकरी संघटना आक्रमकऊस दराबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नाही : तुपकर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : उसाचा दर ठरविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली असून उसाचा प्रश्न चिघळू लागला आहे.  इकडे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून  त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.  कारखानदारही आपल्या मतावर ठाम असून प्रशासनाची मात्र यात गोची झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला असून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ऊसदराचा प्रश्न मिटला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात तो उग्ररुप धारण करीत आहे. आठ दिवसांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुण्यामध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखानदारांनी  ऊसदरावर ठाम भूमिका घेतल्याने बैठकीत तोडगा निघाला नाही़ ----------------------कारखाने बंद ठेवता येणार नाहीतकारखानदारांनी कारखाने बंद ठेवू असे सांगितले असले तरी लेखी दिलेले नाही. कायद्याप्रमाणे त्यांना कारखाने बंद ठेवता येत नाहीत. कायद्याप्रमाणे एफआरपी दर देणे एवढेच कारखानदारांना बंधनकारक आहे. जिल्ह्यात पुरेसा बंदोबस्त आहे. शेतकरी संघटनांनाही कायद्याच्या चौकटीत आपल्या मागण्या ठेवण्यास सांगितले आहे. बैठकीचा अहवाल पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्यासह शासनाला पाठवू.-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.--------------------------- कारखानदारांनी दिला जिल्हाधिकाºयांना दोन दिवसांचा अल्टिमेटम- अन्यथा कारखाना बंद ठेवण्याचा इशारा; विविध शेतकरी संघटना आक्रमक- ऊस दराबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नाही : तुपकर- सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे रक्त सांडून आंदोलन - पंढरपुरात बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रस्ता रोको- मंगळवेढ्यात सात शेतकरी संघटनांचे एकत्र येत आंदोलन- दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठे येथे आंदोलन- बीबीदारफळ जनहित शेतकरी संघटनेचे उपोषण- बार्शी तालुक्यातील उपळाई येथे इंद्रेश्वर कारखान्यावर जनहितचे धरणे- पंढरपुरात सहकार शिरोमणी साखर कारखान्याची बस फोडली

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय