शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यात सेवा बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 13:40 IST

महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते.

मंगळवेढा (सोलापूर) : काश्मीर खोऱ्यात श्रीनगर येथे सेवा बजावताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे (वय ३४) यांच्या अचानक छातीत दुखू लागले असल्याने सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी रात्री १.००वाजता निधन झाले, त्यांचे पार्थिव मूळ गावी हुलजंती गावात सोमवारी आणण्यात येणार आहे.    महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते. गेल्या १ महिन्यांपूर्वीच ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मात्र, शनिवारी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व गावावर शोककळा पसरली आहे. 

शहीद नागप्पा म्हेत्रे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ, असा परिवार असून त्यांच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. शेतकरी कुटुंबातील नागप्पा यांना केवळ चार एकर जमीन आहे. प्राथमिक शिक्षण हुलजंती तर महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर येथील आश्रमशाळा येथे झाले. त्यांची घरची परिस्थिती हालाखीची असून आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण करून त्यांस भारतीय सैन्य दलात भरती केले होते                           श्रीनगर येथे सेवा बजावत असलेले जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजती गावचे रहिवाशी आहेत. नागप्पा म्हेत्रे यांचे मोठे भाऊ म्हाळप्पा म्हेत्रे यांना रविवारी रात्री २.३० वाजता फोन आला आणि नागप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याची माहिती श्रीनगर येथील सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगर