शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट

By appasaheb.patil | Updated: April 18, 2019 11:54 IST

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ५४ टक्के मतदान

ठळक मुद्देबार्शी तालुक्यात ३ लाख १ हजार १५६ एवढे मतदानबार्शीत पहिल्या दोन तासात तालुक्यात १२ हजार ६०७  पुरुष तर ४ हजार ८८ महिला असे एकूण १६ हजार ६९५ (५.५४ टक्के) मतदान झाले.

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येणाºया बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २१४ मधील मतदान यंत्र सुरूच न झाल्याने सकाळी सात ते आठ एक तास मतदान सुरूच झाले नाही. यामुळे सकाळी मतदान करून कामाला जाणाºया लोकांची गैरसोय झाली. मतदान यंत्रात बिघाड झालेल्या गोंधळामुळे  मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.

याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील, तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याशी याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. याचबरोबरच गावात कोतवाल यांनी मतदान स्लीप वाटप केले नसल्याचे पवार व गावकºयांनी सांगितले. सकाळी आठ वाजता याठिकाणी सुरळीतपणे मतदान सुरू झाले. याठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आले. 

बार्शीत पहिल्या दोन तासात तालुक्यात १२ हजार ६०७  पुरुष तर ४ हजार ८८ महिला असे एकूण १६ हजार ६९५ (५.५४ टक्के) मतदान झाले. बार्शी तालुक्यात ३ लाख १ हजार १५६ एवढे मतदान आहे.--------वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कारबार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे़ यामुळे सकाळी दहावाजेपर्यंत येथील मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही़  

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरosmanabad-pcउस्मानाबादVotingमतदान