शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी दिवाळी ; महागाईला झुगारून किराणा वस्तूंची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 16:23 IST

किमतीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ : तयार फराळ घेण्याकडे ग्राहकांचा कल

ठळक मुद्देफराळ बनविण्यासाठी लागणारा किराणा १० ते १५ टक्क्यांनी महागला फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे खाद्य तेल १०० रूपये प्रति किलो इतके महागले तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी वाढल्या

अमित सोमवंशी

सोलापूर : दिवाळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. गतवर्षीच्या तुलनेत फराळ बनविण्यासाठी लागणारा किराणा १० ते १५ टक्क्यांनी महागला आहे. पण महागाईला झुगारून सोलापूरकर खरेदीसाठी बाहेर पडत असून, किराणा वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे खाद्य तेल १०० रूपये प्रति किलो इतके महागले आहे. तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी वाढल्या आहेत. साखर ३३ रुपये किलोने खरेदी करावी लागत आहे. गतवर्षी वनस्पती तूप ६० ते ६५ रुपये किलो होते. यंदा ७० ते ७५ रुपये आहे.

तेल, तूप आणि वनस्पती तूप यांच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक तयार फराळ विकत घेताना दिसत आहेत. तयार फराळाच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी महागल्या आहेत. दिवाळीच्या फराळाकरिता लागणाºया डाळी, साखर, गूळ आदी किराणा मालांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. दिवाळीत लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यासारखे तूप-तेलात तळलेले पौष्टिक पदार्थ करण्याची परंपरा आहे. आजही ती कायम आहे. 

किराणा दुकानात काही वस्तू महाग मिळत असल्याने नागरिक आता मॉलमध्ये जाऊन खरेदी करत आहेत. मॉलमध्ये स्वस्तात किराणा मिळू लागल्याने यंदा नागरिक खरेदीसाठी मॉलकडे वळू लागले आहेत, असेही सांगण्यात आले.

दोन दिवसांनी खरेदी आणखी वाढेल...- दिवाळी काही दिवसांवर आली आहे. किराणा दुकानात खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. येत्या दोन दिवसांत साहित्य खरेदी करण्यासाठी आणखी ग्राहक येतील, असे किराणा दुकानदार गिरीश ख्याडे यांनी सांगितले. दिवाळी आठवड्यात येत आहे़ नागरिकांजवळ पैसा नाही, बाजारात भाव वाढलेले आहेत. तरीही खरेदीचा जोर कमी झाला नसून, आगामी काळात खरेदी वाढेल, असे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारDiwaliदिवाळी