शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या साहित्य वाटपात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 11:49 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्दे शिल्लक साहित्याचा पुरवठा तातडीने करण्याच्या सूचनाव्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये मोठा घोटाळा झालावसतिगृहांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वस्तू, त्याचे ठेकेदार, लाभार्थ्यांची नावे आदींची माहिती त्यांनी मागितली आहे. समाजकल्याण विभागाच्या गेल्या काही बैठकांमध्ये शिल्लक साहित्याचा पुरवठा तातडीने करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्याचवेळी अनेक लोक विद्यमान पदाधिकाºयांना भेटून मंजूर झालेले साहित्य आम्हाला मिळालेलेच नाही, अशा तक्रारी करीत आहेत. यादरम्यानच उमेश पाटील म्हणाले की, व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मूळ लाभार्थी मदतीपासून वंचित आहेत. इतरांनाच लाभ झाल्याचे लक्षात येत आहे. याची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्याची आवश्यकता आहे. पुढील आठवड्यात होणाºया सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा उपस्थित करणार आहे. --------------------------वसतिगृहांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादरच्समाजकल्याण आयुक्तांनी ५८ बोगस वसतिगृहांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले होते. जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांच्या माध्यमातून या वसतिगृहांची तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला आहे. तो लवकरच समाजकल्याण आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद