शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

सोलापूर जिल्हा परिषदेकडून आता दिव्यांगांना झेरॉक्स मशीनऐवजी मिळणार पिठाची चक्की !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:11 IST

सोलापूर : दिव्यांग लाभार्थींना झेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्याचा निर्णय झेडपीच्या समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी घेण्यात आला.  समाजकल्याण समितीची ...

ठळक मुद्देसमाजकल्याण समितीची सभा सभापती शीला शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली झालीझेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्यात यावी अशी मागणी होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनाला आले. चर्चेअंती दिव्यांगांना पिठाची चक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला

सोलापूर : दिव्यांग लाभार्थींना झेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्याचा निर्णय झेडपीच्या समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी घेण्यात आला. 

समाजकल्याण समितीची सभा सभापती शीला शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला समितीचे सदस्य अंजनादेवी पाटील, शिवाजी सोनवणे, अतुल खरात, साक्षी सोरटे, अण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, रेखा गायकवाड, सुनंदा फुले, संगीता धांडोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत उपस्थित होते. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. दिव्यांगांना उपजीविकेसाठी झेरॉक्स मशीन दिले जाते. पण अलीकडे असे मशीन सगळीकडे उपलब्ध असल्याने व्यवसाय होत नाही. त्यामुळे झेरॉक्स मशीनऐवजी पिठाची चक्की देण्यात यावी अशी मागणी होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनाला आले. 

चर्चेअंती दिव्यांगांना पिठाची चक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१९-२० या वर्षासाठी शाळेत जाणाºया मुलांना सायकल देण्याची योजना कायम ठेवण्यात आली. बारावी व पदवीधर शिक्षण घेणाºयांसाठी संगणकावरील टॅलीचा कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. दिव्यांग व गरिबांसाठी शेळीगट योजना (चार शेळ्या व एक बोकड) राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

मागासवर्गीय शेतकºयांना कृषीपंपच्मागासवर्गीय लाभधारकांसाठी इतर योजना राबविण्यावरही यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यातील लाभधारकांसाठी नावीन्यपूर्ण योजनेतून विविध साहित्य उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यामध्ये वाहन परवाना, टपरी, शेतकºयांसाठी कडबाकुट्टी मशीन, ठिबक संच, वीज पंप या योजना राबविण्यात येणार आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून मागासवर्गीय शेतकºयांना पाच एचपी पंप व कडबाकुट्टी मशीन देण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद