शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:54 IST

राज्य पातळीवर मागण्यांची पुर्तता होत नसल्याने कर्मचाºयांनी शासनाविरोधात व्यक्त केला संताप

ठळक मुद्देजिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया विविध संवर्गीय कर्मचाºयांच्या अनेक समस्याअनेक महिन्यांपासून राज्य पातळीवर विविध प्रकारची निवेदने व प्रत्यक्ष विविध पातळीवर संबंधीतावर चर्चा होवून देखील मागण्यांची पुर्तता नाही

सोलापूर : जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे विविध संवर्गाच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर शासन पातळीवरुन हेतुत : दुर्लक्षित व उदासिनपणाची भावना दाखवित असल्याने संघटना पदाधिकारी यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणास सकाळी सुरूवात केली.

जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया विविध संवर्गीय कर्मचाºयांच्या अनेक समस्या अनेक महिन्यांपासून राज्य पातळीवर विविध प्रकारची निवेदने व प्रत्यक्ष विविध पातळीवर संबंधीतावर चर्चा होवून देखील मागण्यांची पुर्तता होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ९ आॅगष्ट २०१९ रोजी क्रांतीदिनी एक दिवसाचे संघटना पदाधिकाºयांनी प्राथमिक स्वरुपाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. 

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनिअनचे अध्यक्ष प्रभाकर कस्तुरे, सचिव राजीव गाडेकर, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कार्याध्यक्ष पी. जी. राऊत आदी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  • या आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या...
  • - ७ वा वेतन आयोगातील खंड २ अहवालातील वेतन त्रुटी लिपीक लेखा, परिचर, वाहनचालक आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आरेखक व इतर संवर्गातील त्रुटी दुर करणे.
  • - जुनी पेन्शन योजना लागू करणे.
  • - महाराष्ट्र विकास सेवा पदोन्नतीमध्ये कोटा वाढविणे.
  • - अनुकंपा तत्वावरील नियुकती मधील टक्केवारी अट रद्द करून त्वरित शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी.
  • - शासकीय कर्मचाºयांप्रमाणे संगणक घरबांधणी अग्रीम मंजूर करणे़
  • - वाहनचालक व परिचर यांना पाच हजार गणवेश अनुदान देणे.
  • - व्यपगत पदे पुर्नजिवित करणे.
  • - प्रशासन अधिकारी वर्ग २ चे पद तयार करणे.
  • - वैद्यकिय तपासणी दाखले परिपत्रक रदद करणे.
  • - अपील व वर्तणुक नियम सुधारीत करणे.
  • - चौकीदार पदे निर्माण करणे.
  • - प्राथमिक आरोग्य केंद व गटशिक्षणाधिकारी स्तरावर वरिष्ठ सहायक पदे निर्माण करणे.
  • - गुणवंत कर्मचाºयांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे.
  • - कंत्राटी कर्मचाºयांना कायम करणे.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदStrikeसंप