आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घघटन महापौर शोभाताई बनशेट्टी व पोलिस आयुक्त महादेव तांबडे ,निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चार हुतात्मा पुतळास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी एकता दौडची सुरुवात करताना महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या एकाता दौडची सुरुवात करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक , नगरसेविका संगिता जाधव,नगरसेवक संतोष भोसले, गुरुशांत धुत्तरंगावकर ,प्रसाशन अधिकारी सुधा साळुंखे, नागरसचिव प्रवीण दंतकाळे,मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, गंगाधर दुलंगे, राजू प्याटी, मालीनाथ सकट ,या एकता दौड मध्ये शाळेतील विद्यार्थी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी,क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.
एकता दौडच्या उपक्रमामुळे सोलापूरकर धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:47 IST
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते.
एकता दौडच्या उपक्रमामुळे सोलापूरकर धावले
ठळक मुद्देराष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त