शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ निवडणूक: महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 30, 2022 19:15 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटच्या महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर झाला.

सोलापूर:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटच्या महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर झाला. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 926 मते होती, त्यातील 22 मध्ये बाद झाली. खुल्या प्रवर्गासाठी मतांचा कोटा 151 इतका होता. त्यामधून डॉ. वंदना गवळी, डॉ. भगवान आदटराव, डॉ. शिरीष भोसले, डॉ. वीरभद्र दंडे आणि डॉ. समाधान पवार हे निवडून आले आहेत. डॉ. गोवर्धन दिकोंडा, डॉ. रमेश मुळीक, डॉ. प्रशांत पवार, डॉ राजकुमार सोनवले आणि डॉ. रवींद्र व्यवहारे यांचा पराभव झाला. महिला प्रवर्गातून डॉ. एस ए. गायकवाड यांचा विजय झाला तर विद्याराणी क्षीरसागर यांचा पराभव झाला. गायकवाड यांना 588 तर क्षीरसागर यांना 269 मते मिळाली. डी टी एन टी प्रवर्गातून डॉ. सुशील शिंदे यांनी डॉ. भूपाल पाटील यांचा पराभव केला. शिंदे हे 497 मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. शिरीष शिंदे यांनी डॉ. संजय गायकवाड यांचा पराभव केला. शिंदे यांना 523 तर गायकवाड यांना 333 मते मिळाली. ओबीसी प्रवर्गातून डॉ जैनुद्दीन मुल्ला हे 537 मध्ये घेऊन विजयी झाले. डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांचा (329 मते) यांचा पराभव झाला.

टॅग्स :Solapurसोलापूर