शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

Solapur: आश्वासनानंतरही गतीरोधक बसवले नाही मंगळवेढ्यात अधिका-याचा गांधीगिरीेत सत्कार

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 18, 2023 17:47 IST

Solapur News:

- काशिनाथ वाघमारेसोलापूर  - मंगळवेढा शहरातील रस्त्यावर गतीरोधक व जड वाहतूक बंदी संदर्भातील बोर्ड चार दिवसात बसवण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनाला पंधरा दिवस उलटले तरी कोणतीही कारवाई झाली नाही. मंगळवेढा नगरपालिकेच्या अधिका-याला शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरीत सत्कार केला.मंगळवेढा शहरात रस्तावर गतिरोधकाची गरज आहे. गतीरोधक नसल्याने आजपर्यंत अनेकांनी आपले जीव गमावला आहे. काहींना अपंगत्व आले आहे. आश्वासन देऊनही गतिरोधक बसवले नाही. याला कंटाळून मंगळवेढा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत सोनटक्के यांचा शाल, फेटा देऊन गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मारुती वाकडे, सुहास पवार, सतीश दत्तू, नागेश डोंगरे, सिद्धेश्वर डोंगरे, सुरेश पाटील, आदित्य हिंदुस्तानी, अजय अदाटे, चंद्रकांत जाधव, दिग्विजय वाकडे उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर