शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सर्व्हिस इन्चार्जचं काम करता करता मारला साडेपाच लाखांवर डल्ला, व्यवस्थापकाची ठाण्यात धाव

By विलास जळकोटकर | Updated: August 26, 2023 19:09 IST

Solapur: सर्व्हिस इन्चार्ज म्हणून एका दुकानात काम करणाऱ्या कामगारांनं काम करता करता त्यातून ग्राहकांकडून मिळालेल्या तब्बल ५ लाख ५८ हजार ६५० रुपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. अशा आशयाची फिर्याद राजेंद्र मलकप्पा बिराजदार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

- विलास जळकोटकर सोलापूर - सर्व्हिस इन्चार्ज म्हणून एका दुकानात काम करणाऱ्या कामगारांनं काम करता करता त्यातून ग्राहकांकडून मिळालेल्या तब्बल ५ लाख ५८ हजार ६५० रुपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. अशा आशयाची फिर्याद राजेंद्र मलकप्पा बिराजदार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार २ जून २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधी घडला. या प्रकरणी अक्षय दत्तात्रय सूर्यवंशी (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादी राजेंद्र बिराजदार (वय ५६, रा. सूयोग सृष्टी अपार्टमेंट, रविवार पेठ, सोलापूर) हे सिद्धेश्वर पंचकट्टा येथील सूयोग डिजीटल प्रा. लि. फर्ममध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. येथे सर्व्हिस इन्चार्ज म्हणून अक्षय दत्तात्रय सूर्यवंशी हे काम करतात. त्यांनी २ जून २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत दुकानातून गिऱ्हाईकांनी दिलेले सर्व्हिसचे चार्ज, स्पेअर पार्ट विक्रीमधून मिळालेली रक्कम ५ लाख ६५० ही स्वत:साठी वापरुन सुयोग डिजीटल प्रा. लि. सोलापूर या फर्मच्या दुकानाच्या बिल पावत्याच्या माध्यमातून आलेली रक्कमेची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक हवालदार भालशंकर करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरfraudधोकेबाजी