शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

By appasaheb.patil | Updated: October 3, 2023 15:16 IST

Solapur News: धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आक्रमक झालेल्या धनगर समाजाने रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातील धनगर समाज बांधव मोहोळ शहरात दाखल झाले. आंदोलनकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यानं काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या आंदोलनामध्ये पारंपारिक धनगरी वेशात अनेकजण सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. या आंदोलनात सरकार क्या हुता तेरा वादा ? आरक्षण आमच्या हक्काचं ? यासह अन्य विविध मागण्यांसंदर्भातील पोस्टर आंदोलकांच्या हातात दिसून आले. याचवेळी आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Solapurसोलापूर