शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 28, 2023 14:09 IST

Solapur: सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर - सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. स्थानकावर हरविलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहीम राबविला असून, या मोहिमेचे कौतुक होत आहे.

प्रवाशांना सुखरूप प्रवास सेवा देण्यासोबत रेल्वेकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम होय. जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ मुलांची सुटका पोलिसांनी केली आहे. यात ९४९ मुले आणि ४५० मुलींची समावेश आहे. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याकरिता चाइल्डलाइनसारख्या समाजसेवी संस्थांची मदत घेतल्याची माहितीदेखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक ६१५ मुलांची सुटका केली. ज्यात ४४१ मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात सापडलेल्या ५८ मुलांमध्ये ३६ मुले आणि २२ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर