शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक

By दिपक दुपारगुडे | Updated: November 20, 2023 19:31 IST

Solapur News: दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला.

- दीपक दुपारगुडे सोलापूर - दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. शासनाच्या दरपत्रकाप्रमाणेसुद्धा दर नसून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रसंगी विजय भगत, संदीप पाटील, नितीन जगताप, तानाजी हांडे, मेजर चोपडे, किरण चव्हाण, आशा टोणपे, बालाजी जगताप, सचिन जगताप, सुहास टोणपे, दिनेश जगदाळे यांनी मते मांडली. यावेळी मागण्याचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद नलवडे यांनी स्वीकारले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जगताप,सुहास टोणपे, आशा टोणपे, संगीता भोसले, सत्यवान गायकवाड, किरण चव्हाण, बाबाराजे जगताप, संतोष जगताप, शहाजी भोगे, संजय जगताप, संभाजी ब्रिगेड कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड, विजय भगत, बाळासाहेब भोसले, संदीप पाटील, नितीन जगताप, तानाजी हांडे, रामलिंग गाडे, रामहारी हांडे, प्रशांत पाटील, सतीश टोणपे, भारत जगताप, भारत पाटील, ज्ञानदेव चोपडे, चेअरमन गणेश जगताप, डॉ. नामदेव कापरे उपस्थित होते.

अर्ध्या तासाने सुटली वाहतूक कोंडीयावेळी बार्शी-पुणे रस्त्यावरील वाहतूक दीड तास थांबली होती. वाहनांची रांग ही दीड किलो मीटरपर्यंत लागली. आंदोलनानंतर अर्धा तासाने वाहतूक पूर्ववत झाली. पोलिस प्रशासनाला कसरत करावी लागली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला.

टॅग्स :milkदूधSolapurसोलापूर