शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सोलापूरचे रणजीपटू सलीम खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 13:17 IST

एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त  झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते.

सोलापूर : येथील रणजीपटू सलीम खान ( वय ६२) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामध्ये पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर मोदी कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापूरात १९९४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मुंबई या रणजी सामन्याकरिता त्यांची निवड झाली होती. परंतु त्यांना संघात घेतले नव्हते म्हणून त्यावेळी सोलापुरकरांनी थेट मैदानात सामना सुरु असताना घोषणाबाजी केली होती. त्यावेळी त्यांना थोड्या वेळासाठी मैदानात उतरविले होते.ते सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळले होते व त्यांनी जिल्हा संघाचे नेतृत्व केले होते. ते मुंबई येथील टाइम्स शिल्ड व कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळले होते. मुंबईतील क्रिकेट क्लबकडून केनिया व टांझानिया या देशाचा दौरा त्यांनी केला होता. 

ते एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त  झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ते उत्कृष्ट यष्टीरक्षन करीत होते. पानगल हायस्कूल, संगमेश्वर या महाविद्यालयातून आणि साऊथ सोलापूर क्लब, युनायेड क्रिकेट या क्लबकडून ते खेळत होते۔ नंतर त्यानी स्व:ताच्या नावाने सलीम खान अकादमी सुरू केली होती.

टॅग्स :Solapurसोलापूर