शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Solapur: पंढरपूर, अकलूज बाजार समिती भाजपाकडे; कुर्डूवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच!

By रवींद्र देशमुख | Updated: April 29, 2023 15:07 IST

Solapur: पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे.

- रवींद्र देशमुख सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज कुर्डूवाडी या तीन बाजार समितीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. तर कुर्डूवाडी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच बाजार समिती शुक्रवारी शांततेत व चुरशीने मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मंगळवेढा बाजार समितीसाठी शुक्रवारीच मतमोजणी झाली. मंगळवेढ्यातील तेरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित पाच जागाही आवताडे गटाला मिळाल्या त्यामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे व त्यांचे बंधू डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्याकडे सत्ता राहिली आहे. 

अक्कलकोट बाजार समितीची मतमोजणी रविवारी होणार आहे. तसेच सांगोला व दुधनी बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाSolapurसोलापूर