शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदारांसह शिंदे बंधूचा भाजपात प्रवेश

By आप्पासाहेब पाटील | Updated: October 29, 2025 15:18 IST

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणं आता नव्याने लिहिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur NCP Leaders, Shinde Brother Join BJP; Political Shift

Web Summary : Key NCP leaders from Solapur, including ex-MLAs Rajan Patil and Yashwant Mane, along with Babanrao Shinde's brother, joined BJP in presence of Ravindra Chavan and Jaykumar Gore. This move shakes NCP's stronghold, signaling major changes before local elections.
टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाणJaykumar Goreजयकुमार गोरे