शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

Solapur: माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली.. गीताने बाहरला युवामहोत्सव

By संताजी शिंदे | Updated: October 10, 2023 13:55 IST

Solapur: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९ युवा महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी सकाळी ११.२० वाजता झाले. पंढरपूर (गोपाळपूर) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये युवा महोत्सवाला प्रारंभ झाला.

- संताजी शिंदेसोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या १९ युवा महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी सकाळी ११.२० वाजता झाले. पंढरपूर (गोपाळपूर) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. उदघाटन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, कुलसचिव योगिनी घारे, प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठाचे लेखाधिकारी श्रेणीक शहा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या सुंदर अदाकारीतून आपले मनोगत सादर केले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली...हे गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची माने जिंकली

टॅग्स :Solapurसोलापूरuniversityविद्यापीठ