शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला

By विलास जळकोटकर | Updated: June 1, 2023 05:21 IST

रात्री ११ वाजता घडला प्रकार, भावानं दाखल केलं रुग्णायात

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मिरवणुकीनिमित्त शहरात एकीकडे जल्लोष सुरु असताना हुतात्मा चौकात बुधवारी रात्री ११ वाजता एका तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला झाल्याचा प्रकार घडला. केतन विजय माने (वय -२३, रा. हत्तुरे वस्ती, विमानतळ, सोलापूर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

यातील जखमी केतन माने हा तरुण हुतात्मा चौकात थांबलेला होता. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लोकांची हुतात्मा चौकात रहदारी होती. यावेळी काही कारण नसताना ऋषी हराळे, प्रवीण हराळे, विशाल खिलारी, समर्थ जाधव या चौघांनी कोयत्यानं केतनवर वार केला, अशी सिव्हील चौकीतील एमएलसी रजिस्टरला नोंद झाली आहे. यात त्याच्या डोक्याला मार लागून त्याचं डोकं रक्तबंबाळ झाले. तातडीने त्याला त्याचा भाऊ शुभम याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. शासकीय रुग्णालयात एकच गर्दी पार्क चौकात ही घटना घडताच नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे खून झाल्याची अफवा पसरली. जखमी केतनला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. नेमका प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी