शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिका उभारणार दोन ऑक्सीजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 07:53 IST

आपत्कालीन परिस्थिती म्हणून तातडीने वर्क ऑर्डर देणार

सोलापूर - महापालिकेने बॉईज आणि राज्य विमा कामगार हॉस्पिटल मध्ये १ कोटी ४४ लाख खर्चून दोन ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू तातडीने या कामाची वर्कऑर्डर देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी लोकमतला सांगितले.

शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनचा मोठा तुटवडा आहे. पालिकेने कोरूना बाधित रुग्णांसाठी बॉईज आणि राज्य विमा कामगार हॉस्पिटलमध्ये एकूण १७० बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. या दोन्ही रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची आणीबाणी होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दोन्ही रूग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने यासंदर्भात काही निर्देश आणि खर्चाचे धोरण निश्चित केले आहे. यापेक्षा कमी खर्चाने महापालिका आपला प्रकल्प उभारणार असल्याचे पांडे म्हणाले. हे काम ४० ते ४५ दिवसात पूर्ण होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरOxygen Cylinderऑक्सिजनSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या