शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेत आता ई-ऑफिस प्रणाली; कर्मचाºयांची घेणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:48 IST

कागदी घोड्यांचा बाजार बंद होणार; परीक्षेत नापास होणाºयांचे होणार डिमोशन

ठळक मुद्देलिपिक वर्गातील ६०० हून अधिक कर्मचाºयांची परीक्षा होणार परीक्षेत नापास होणाºया कर्मचाºयांचे ‘डिमोशन’ होईलमहापालिकांनी ई-ऑफिस  प्रणाली कार्यान्वित केली आहे

सोलापूर : महापालिकेतील कागदी घोड्यांचा बाजार बंद करून ‘ई-ऑफिस ’ प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी १७ आॅगस्ट रोजी लिपिक वर्गातील ६०० हून अधिक कर्मचाºयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेत नापास होणाºया कर्मचाºयांचे ‘डिमोशन’ होईल. त्यांना घरचा रस्ताही दाखविला जाऊ शकतो, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या माध्यमातून काही महापालिकांनी ई-ऑफिस  प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली सोलापुरातही लागू करण्याचा निर्णय आयुक्त शिवशंकर यांनी घेतला आहे. या कामासाठी लागणारे तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर माहिती तंत्रज्ञान खात्याकडून पुरवण्यात येईल. पालिकेतील विविध कामांचे प्रस्ताव संगणकावर तयार केले जातील. या कामांवरील अधिकाºयांची टिपणी आॅनलाईन अपलोड करावी लागेल. त्यावर संबंधित लिपिक, अधिकाºयांची डिजिटल सही असेल. ही फाईल कोणत्या अधिकाºयाकडे प्रलंबित आहे याची माहिती आयुक्त, उपायुक्त यांना आॅनलाईन पाहता येईल. यामुळे एकाच टेबलावर अनेक वर्षे फाईली प्रलंबित ठेवण्याचे प्रकार बंद होतील. 

मनपातील कायम कर्मचाºयांना ई-ऑफिसमध्ये काम येणे बंधनकारक आहे. अनेक तरुण कर्मचाºयांना चांगले काम येते. त्यांना प्रमोशन देण्यात येईल. ज्यांना काम येत नाही त्यांनी ते शिकून घ्यावे, अन्यथा घरी बसावे. ई-आॅफिस हे नागरिकांच्या सोयीचे आहे. गतिमान कारभारासाठी आवश्यक आहे.

 - पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdigitalडिजिटल