शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: आईशी संबंध ठेवणाऱ्याचा मुलांनी केला खून, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

By दिपक दुपारगुडे | Updated: June 7, 2023 20:23 IST

Solapur: आईशी संबंध ठेवत असल्याने दोन्ही मुलांनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. त्यास कारमध्ये आणून वाहनासह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- दीपक दुपारगुडे सोलापूर : आईशी संबंध ठेवत असल्याने दोन्ही मुलांनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. त्यास कारमध्ये आणून वाहनासह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुनील घाडगे (वय २८) व राहुल शांताराम घाडगे (वय ३०), दोघे रा. अंदरसुल, ता. येवला या दोघांनी श्रावण चव्हाण यास ३ जूनला अंदरसुल येथे सकाळी ९.३० वाजता बोलावले व त्यानंतर या दोघांसह एका महिलेने श्रावण यास जिवे मारून त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये आणून वाहनासह जाळण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मृताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये दिली.

या प्रकरणातील कार (एमएच १५ सीटी ८००६) करमाळा हद्दीत ५ जूनला सापडली. याप्रकरणी करमाळा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, हवालदार अजित उबाळे यांना येवला येथे तपासाबाबत पाठविले तर स्थानिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे व प्रवीण साने यांना पाठविले. पोलिसांनी अत्यंत जलद तपास करून खुनाचे कारण शोधले व आरोपीपर्यंत पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी संशयित आरोपी सुनील घाडगे व राहुल घाडगे यांना करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश भोसले यांच्यासमोर हजर केले. सरकारी वकील सचिन लुणावत यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायाधीश भोसले यांनी १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

खुनाचे कारण शोधण्यासाठी कस्टडीतिसरी आरोपी महिला असून, तिला अटक करावयाची आहे. खून कोणत्या कारणाने केला, कधी खून केला, कपडे जप्त करून मृतदेह कसा आणला, कार कशी पेटवली, रस्त्यावरील फुटेज तपासायचे असल्याने पोलिसांकडून दहा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर