शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; वीज बिल भरणा केंद्रावर दोन हजाराच्या नोटा स्वीकारणं महावितरणने केले बंद

By appasaheb.patil | Updated: September 26, 2023 18:52 IST

भारतीय रिजर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार रु. २००० ची नोट ३० सप्टेंबर २०२३ पासून चलनातून बंद होत आहे.

सोलापूर: रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. २ हजाराच्या बँकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, महावितरणने बुधवार २७ सप्टेंबर २०२३ पासून महावितरणच्या सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांवर २००० रुपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय रिजर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार रु. २००० ची नोट ३० सप्टेंबर २०२३ पासून चलनातून बंद होत आहे. परंतु, बँकेच्या सुट्ट्या व अर्ध वार्षिक ताळेबंद सादर करण्यासाठी होणारी गर्दी व अडचणी पाहता महावितरण मुख्यालयाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. २६ सप्टेंबरपर्यंत स्विकारलेल्या २ हजार मूल्याच्या सर्व नोटा कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा/भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून ५ हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येते. सर्व प्रकारच्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची ऑनलाईन सोय २४ तास उपलब्ध आहे. 

ऑनलाईन वीजबिल भरल्याने ग्राहकाला ०.२५ टक्के आणि तत्पर देयक भरणा सवलतपोटी १ टक्का अशी एकूण १.२५ टक्के सूट तत्काळ मिळते. शिवाय विलंब आकार व व्याजातून सुटका होते. गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर