शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीनंतर जयसिध्देश्वर महास्वामी आघाडीवर...कोण जिंकणार सोलापूर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:06 IST

Solapur Lok Sabha Election Results 2019

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ- पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं सोलापूर मतदारसंघात काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपाचे उमेदवार शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल दीड ते दोन लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपने सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे यांच्यापुढे जयसिध्देश्वर महास्वामी याच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेही आपले नशीब अजमावत आहेत़ यंदा सुशीलकुमार श्ािंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह जयसिध्देश्वर महास्वामी यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २३ हजार ५११ मतं मिळाली असून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात १८ हजार ८०२ मतं पडली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १० लाख ८१ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे़    

गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे अ‍ॅड़ शरद बनसोडे यांनी पराभव केला होता 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूर