शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ ; सुशीलकुमार शिंदे ८१ हजार मतांनी पिछाडीवर

By appasaheb.patil | Updated: May 23, 2019 14:38 IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे

ठळक मुद्देपोस्टल मतमोजणीतही भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महाराजांनी आघाडी घेतली होतीसुशीलकुमार शिंदे यांना १ लाख ९७ हजार २८३ आणि  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना ९१ हजार ४५७ मते मिळाली

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर असून भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ८५ हजारांहून अधिक मते खेचली आहेत. दुपारी अडीच वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी याना २ लाख ७८ हजार १७४, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे याना १ लाख ९७ हजार २८३ तर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांना ९१४५७ हजार ८९१ मते मिळाली आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी पोस्टल मतमोजणीने प्रारंभ झाला. पोस्टल मतमोजणीतही भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महाराजांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मतांची आघाडी कायम ठेवल्याचे चित्र आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे. दुुपारी २ वाजून ३० मिनिटापर्यंत १२ फेºयांची मतमोजणी झाली होती. त्यामध्ये भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना २ लाख ६० हजार ५९५, तर सुशीलकुमार शिंदे यांना १ लाख ९७ हजार २८३ आणि  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना ९१ हजार ४५७ मते मिळाली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे