शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

 सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांचा वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:32 IST

येथील वीरमाहेश्वर जंगम संस्थेतर्फे ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांना वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्कार तर बाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देपुण्याच्या शकुंतला आॅडिटोरियम येथे झाला शानदान सोहळा जंगम परिवार डायरी २०१८ चे प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार सोहळाबाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरपुणे/ सोलापूर दि २६ : येथील वीरमाहेश्वर जंगम संस्थेतर्फे ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांना वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्कार तर बाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जंगम परिवार डायरी २०१८ चे प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार सोहळा गुरुवर्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य वाईकर महाराज, डॉ. जगदीश हिरेमठ, अशोक स्वामी, दिलीप स्वामी, माधव सुलफुले स्वामी, डी. जी. स्वामी, रवी जंगम यांच्या हस्ते शकुंतला आॅडिटोरियम, पुणे येथे झाला.याप्रसंगी डॉ. जगदीश हिरेमठ यांना (वैद्यकीय), श्रीकांत हिरेमठ, सुभाष लडगे, राजेश चिट्टे यांना (उद्योग), रवींद्र जंगम (शिक्षण), अरुण चंद्रशेखर (पौरोहित्य), डॉ. संतोषकुमार स्वामी, (सामाजिक युवा), अर्चना घाणेगावकर (शासकीय), बाबुराव मठपती (जीवनगौरव), वीरशैव माहेश्वर मंडळ, मुंबई (उत्कृष्ट संस्था) या क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार विरुपाक्ष अंकलकोटे (सामाजिक), डॉ. जयश्री तोडकर (वैद्यकीय) क्षेत्रातील वीरशैव पुरस्कार देण्यात आला. समारंभासाठी नागपूर, चंद्रपूर सांगली, नांदेड, परभणी, सोलापूर, बार्शी, कोल्हापूर या जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील वीरमाहेश्वर जंगम संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष महेश कुगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार शंकर वसेकर यांनी मानले.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणे