शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: जिवंत आईला मृत दाखवून मुलाने केला जमीन हडपण्याचा प्रकार; बार्शी तालुक्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: July 25, 2023 16:00 IST

Solapur: जिवंत आई असताना तिला मृत दाखवून मुलाने जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - जिवंत आई असताना तिला मृत दाखवून मुलाने जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यासंदर्भात बार्शी पोलिसांनी सौदागर विष्णु डांगरे (रा. भोईंजे, ता. बार्शी) याच्याविरोधात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी संबंधित तपास अधिकारी दिलीप ढेरे यांना दिले आहेत. 

याबाबत  बार्शी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमनबाई विष्णु डांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या जिवंत असताना त्या मयत असल्याचे भासवून मुलगा सौदागर याने तशी बनावट कागदपत्रे तयार केली. शिवाय कोर्टापासून खरी वस्तूस्थिती लपवून ठेवून फिर्यादीच्या नावे असलेली जमीन फिर्यादीच्या परस्पर सौदागर याने स्वत:च्या नावावर करण्याच्या हेतून फिर्यादीची कोणत्याही प्रकारची संमती नसताना सौदागर याने आर्थिक लाभाकरिता बेकायदेशीर मृत्यू नोंद होण्याबाबतचे आदेश घेऊन फिर्यादीची व कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी सौदागर याच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर