शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: जरांगे यांना भेटण्यापेक्षा नेत्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा! पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

By रवींद्र देशमुख | Updated: September 7, 2023 17:00 IST

Solapur: माझी भूमिका पूर्वीची जी होती तीच आहे, आम्ही भूमिका बदलणाऱ्यापैकी नाहीत.  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी माझा पाठिंबा आहे.

- रवींद्र देशमुख सोलापूर/सांगोला - माझी भूमिका पूर्वीची जी होती तीच आहे, आम्ही भूमिका बदलणाऱ्यापैकी नाहीत.  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी माझा पाठिंबा आहे. सर्व नेत्यांनी मिळून जरांगे यांच्या आंदोलन स्थळी भेटी न देता कायदे तज्ञ, कागदपत्रे सोबत घेऊन एकत्रित बसून निर्णय घेतल्यास ७ ते ८ दिवसात मराठा आरक्षणावर मार्ग निघेल, असे स्पष्ट मत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगोल्यात व्यक्त केले.

माजी मंत्री पंकजा मुंडे  ह्या शिवशक्ती  परिक्रमा यात्रा अभियानातंर्गत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्या गुरुवारी सांगली येथून पंढरपूरला जाताना सांगोला येथे आल्या होत्या.यावेळी सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर त्यांनी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पत्नी रतन काकी देशमुख ,नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासमवेत  चर्चा केली.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विधानसभेतील कामकाजाच्या जुन्या आठवणी सांघगून त्यांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत दोन वेळा मला विधानसभा काम करण्याची योग आल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन समाधान पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील सूतगिरणीचे संचालक विनायक कुलकर्णी खरेदी विक्री संघाचे संचालक वैभव केदार ,ॲड मारुती ढाळे, माणिकचंद वाघमारे,‌ युवक नेते दत्ता टापरे ,आकाश व्हटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaratha Reservationमराठा आरक्षण