शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: July 16, 2023 14:47 IST

Solapur: मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

- रूपेश हेळवेसोलापूर - मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोहसिन जाफर नदाफ ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.

काही दिवसापूर्वी पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. पीडिता ही १२ वीचे शिक्षण घेत आहे. ती १५ जुलै रोजी वर्गात असताना आरोपी हा तिच्या वर्गात येऊन तिला वर्गाच्या बाहेर घेऊन गेला. तिला मोबाईल मागितल्यानंतर पीडितेने दिला नाही. यामुळे त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल काढून घेत पासवर्ड काढण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकातील मुलाशी केलेली चॉटींग पाहून त्याने पीडितेला शिवीगाळ करून तिचा मोबाईल फेकून दिला. यामुळे मोबाईल फुटला. याप्रकरणी आरोपी मोहसिन नदाफ याच्यावर लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSolapurसोलापूर