शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सोलापूरला मिळाले १९ हजार डोस महापालिकेच्या केंद्रात आज मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 08:40 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी १९ हजाराचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे रविवारी दुपारनंतर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू होणार आहे.सोलापूर जिल्ह्यासाठी १७ एप्रिल रोजी लसीचा साठा आला होता. तीन दिवसाच्या सत्रानंतर लसीचा साठा संपला होता. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद आहेत.

१ मेपासून अठरा वर्षाच्या पुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे एक लाख डोसची मागणी करण्यात आली होती. पण आरोग्य विभागाकडून लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने शनिवारी रात्री 20 हजार डोस पाठवले आहेत. रविवारी सकाळी महापालिकेला येथील मोठा साठा दिला जाणार आहे, त्यानंतर ग्रामीण भागात लस पोहोचवली जाणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मात्र सोमवारी सकाळी सुरू होणार असल्याचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिक आता मोठ्या संख्‍येने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. पण त्यामानाने लसीचा साठा कमी पडत आहे. १ मे नंतर मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे, पण आरोग्य खात्याकडून लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या