शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: वर्षाअखेरच्या दहा दिवसात चार लाख भाविकांनी घेतलं पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन

By appasaheb.patil | Updated: January 4, 2025 17:38 IST

Vitthal Mandir Pandharpur: नववर्षाचे स्वागत अन् धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने शनिवारी सकाळी पत्रकारांना दिली.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - नववर्षाचे स्वागत अन् धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने शनिवारी सकाळी पत्रकारांना दिली. या दहा दिवसाच्या काळात मंदिर समितीला २ कोटी ४१ लाख ५९ हजार २८७ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मंदिर समितीने सांगितले.

दरम्यान, एक दिवसाची ट्रिप करण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे बहुतांश लोक सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर व गाणगापूर याठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी देतात. यंदा सलग सुट्ट्या अन् नववर्षानिमित्त पर्यटनासाठी हजारो लोकांनी सोलापूरला पसंती दिली.

पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पंढरपुरातील वाहतूकीवर मोठा ताण दिसून आला. हॉटेल, लॉजेस, कॉटैज व मठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. नववर्षाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट केल्यामुळे मंदिराचं सौदर्य खुलले होते. पंढरपुरबरोबरच सोलापुरातील सिध्देश्वर मंदिर, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूर येथील दत्त मंदिर व तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मागील दहा ते बारा दिवसात मोठमोठया रांगा लागल्याचेही दिसून आले.

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर