शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला अन् तरुणाचे दात पडले

By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2023 18:29 IST

Solapur News: घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले. रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली.

- विलास जळकोटकर   सोलापूर - घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले. रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली. राकेश हणमंतू बुरला (वय- २७, रा. नवीन घरकूल, कुंभारी, सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. यातील जखमी तरुण दुचाकीवरुन आपल्या घराकडे निघाला होता. पूर्व भागातील लक्ष्मीनारायण टाकी, एमआयडीसी रोडवर तो आला असता कुत्रा आडवा आला. यामुळे त्याचे दुचाकीवरील निंत्रण सुटले आणि रस्त्यावर पडला. यामध्ये त्याचे दोन दात पडले. हातापायाला खरचटले. त्याचा मित्र श्रीकांत आदेली याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटननेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात