शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:03 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता वेग वाढला असून, शुक्रवारी रात्री एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेतील मोठ्या चुकांमुळे शेतकºयांच्या याद्या अंतिम करणे कठीण सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणारछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमाजिल्हा बँकेचे ३१ हजार ५८ शेतकरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता वेग वाढला असून, शुक्रवारी रात्री एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.दिवाळी अगोदर शेतकºयांना कर्जमाफी करणार असे शासनाने सांगितले परंतु आॅनलाईन प्रक्रियेतील मोठ्या चुकांमुळे शेतकºयांच्या याद्या अंतिम करणे कठीण झाले होते. शेतकºयांनी भरलेल्या कर्जमाफीच्या फॉर्मवरील रक्कम व शासनाकडून माफीची आलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत येत असल्याने कर्जमाफीची प्रक्रियाच थांबली आहे. आता शासनस्तरावर काही सुधारणा केल्याने आता कर्जमाफीसाठी शेतकºयांच्या याद्या व रक्कमही येण्यास सुरुवात झाली आहे.---------------------जिल्हा बँकेचे ३१ हजार ५८ शेतकरी- राज्यस्तरावर दोन व जिल्हास्तरावरील २६ अशा २८ शेतकºयांचे दिवाळी अगोदर कर्ज माफ झाले. - त्यानंतर ३० शेतकºयांची यादी आली होती त्यापैकी २६ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले व चार शेतकºयांची नावे दुरुस्तीसाठी पाठवली.- शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी व अन्य अधिकाºयांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये रात्रीच जमा होतील असे सांगितले. - आतापर्यंत जिल्हा बँकेच्या ३१ हजार ५८ शेतकºयांची कर्जमाफी झाली.च्राष्ट्रीयीकृत बँकांना पैसे व शेतकºयांची नावे आली असली तर त्याची आकडेवारी समजली नाही. ----------------------नमुनादाखल यादीत १८२ दुरुस्त्या- जिल्हा मध्यवर्ती बँकेला बुधवारी रात्री एक हजार  शेतकºयांची यादी नमुनादाखल तपासणीसाठी शासनाने पाठवली होती. यापैकी ८१८ शेतकºयांचे फॉर्मप्रमाणे पैसे आल्याचे तपासणीत आढळले. दोन व तीन वेळा ५४ शेतकरी व चुकीच्या रकमा १२८ अशा १८२ शेतकºयांच्या चुका असल्याचे जिल्हा बँकेच्या तपासणीत दिसून आले.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी