शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

सोलापूर : अर्ध्या तासाच्या आगीत १८ लाखांचे डिजीटल बॅनर, मॅटिंगचा स्टॉक भस्मसात

By appasaheb.patil | Updated: May 19, 2023 17:22 IST

अंदाजित १९ ते २० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोलापूर : रविवार पेठेतील एका डिजीटल बॅनर, मॅटिंगच्या गोडाऊनला शुक्रवारी अचानक दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत बॅनर, मॅटिंग जळून खाक झाले आहे. अंदाजित १९ ते २० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजून २३ मिनिटांनी रविवार पेठेतील अग्निशामक दलास बाबुराव खरात यांच्या गोडाऊनला आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर तात्काळ तीन गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या. आगीत भडकत असतानाच पाण्याचा फवारा जोरात मारून अर्ध्या तासात आग विझविण्यात आली. या आगीत पत्राशेड, प्लॅस्टिक, लाकडं, बॅनर, मॅटिंग, मशिनरी, खुर्च्या, टेबल व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. गोडाऊनमध्ये लाईट नव्हती. त्यामुळे आगीचे नेमकं कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.

या आगीच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र पत्राशेडवर बसलेल्या मांजराचा दुदैवी मृत्यू झाला. आगीचे लोळ परिसरात सर्वत्र पसरल्याने परिसरातील लोकांनी आगीच्या घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग