शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

सोलापुरात धो...धो...; २४ तासात पडला ५६.७ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:37 IST

मध्यरात्री अचानक मेघगर्जनेसह झाला जोरात पाऊस; गडगडाट आवाजाने नागरिक भयभीत

ठळक मुद्देरात्री पडलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाली होतीमोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शहरातील बºयाच भागातील घरामध्ये पाणी शिरलेजवळपास दीड ते दोन तास पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळला

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या धो-धो पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मागील २४ तासात शहरात ५६.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़ दरम्यान, दोन इंचापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

दरम्यान, गुरूवारी दिवसभर कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागलेल्या सोलापूरकरांना गुरूवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे, मात्र मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शहरातील बºयाच भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे़ त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे, याशिवाय रात्री पडलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाली होती, मात्र पाऊसाचा वेग कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला़  गुरूवारी मध्यरात्री मोठया प्रमाणात विजेच्या प्रचंड गडगडाटासह आडवा तिडवा बेफाम पाऊस सुरू झाला. पावसाचे रुद्ररूप पाहून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास दीड ते दोन तास पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळला.

ग्रामीण भागात पडले होते धुके...शहरात मोठया प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी सहा ते सात च्या सुमारास शहर परिसरात व ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरली होती़ रस्त्यांवर मोठया प्रमाणात पडलेल्या धुक्यांमुळे काही वेळासाठी सोलापूर-विजापूर, सोलापूर-पुणे, सोलापूर-हैद्राबाद व इतर मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसmahavitaranमहावितरण