शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापुरात सीपीएमचा काँग्रेसला पाठिंबा, नरसय्या आडम मास्तर म्हणाले...

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 8, 2024 14:00 IST

Solapur News:काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर - काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस माकपला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे, असे नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

तूर्त शहर 'मध्य'साठी काँग्रेसकडून शब्द मिळालेला नाहीय. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बातचीत झाली असून याबाबत साेनिया गांधी निर्णय घेतील, असे बोलल्याची माहिती आडम यांनी दिली. महाविकास आघाडीत माकप सहभागी झाला असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आडम यांनी सोमवारी माकपकडून पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसNarsayya Adamनरसय्या आडम