शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहर पोलीस दलातील कारभारी बदलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:23 IST

तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २० पोलीस अधिकाºयांच्या अंतर्गत बदल्या

ठळक मुद्देपोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी आदेशाव्दारे शहरातील विविध शाखा व पोलीस ठाण्यांची खांदेपालट केली प्रशासन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर यांची विभाग २ येथे नियुक्ती करण्यात आलीविजापूर नाका पोलीस ठाण्याचे कैलास काळे यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २० पोलीस अधिकाºयांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़  नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांची वाहतूक शाखेला नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी आदेशाव्दारे शहरातील विविध शाखा व पोलीस ठाण्यांची खांदेपालट केली आहे़  प्रशासन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर यांची विभाग २ येथे नियुक्ती करण्यात आली आहे तर येथील महावीर सकळे यांना प्रशासनचा पदभार देण्यात आला आहे.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली सदर बझार पोलीस ठाण्याला तर त्यांच्या जागी विशेष शाखेचे सुर्यकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे़  तर पाटील यांच्या जागी सदर बझार पोलीस ठाण्याचे राजेंद्र बहिरट यांना नियुक्ती दिली आहे़  विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कैलास काळे यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी शहर वाहतूक शाखेचे कमलाकर पाटील यांना नियुक्ती करण्यात आले आहे.

 नियंत्रण कक्षातील शिवाजी राऊत यांची जेलरोड पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आले आहे़  कमलाकर पाटील यांच्या जागी सुरक्षा शाखेचे संतोष काणे यांची नियुक्ती करण्यात आले आहे़  राजेंद्र करणकोट यांची जोडभावी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़  तर निवडणूक कक्षाचे हेमंत शेंडगे यांची सदर बाझार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

जेलरोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांची सुरक्षा शाखेला नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाचे संजय क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आले आहे़  नियंत्रण कक्षाचे अमित शेटे यांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़  नियंत्रण कक्षाचे जीवन निरगुडे यांची शहर वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षातील विजय पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेत आणि नियंत्रण कक्षातील नितीन पेटकर यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़  तर नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के यांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे़ याच बरोबर दंगा नियंत्रण कक्षाचे शशिकांत लोंढे यांची जेलरोड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसTransferबदली