शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Solapur: मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये

By appasaheb.patil | Updated: July 30, 2023 16:52 IST

Solapur: सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे. येत्या ४८ तासात उजनी धरण प्लसमध्ये येणार असल्याने सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

सध्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील खडकवासला, मुळा-मुठा धरणातून पाणी येत आहे. उजनीत १५ हजार ३८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  शिवाय उजनी धरण परिसरात पाऊस चांगला पडत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. उजनीतील पाणीपातळी कमी झाल्याने महापालिकेने धरणावर दुबार पंपींग सुरू करून पाण्याचा उपसा करीत होते. मात्र आता धरणात पाणीपातळी वाढल्याने दुबार पंपींग बंद केला आहे. सध्या शहरातील नागरिकांना सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विद्युत पुरवठा खंडित व अन्य कारणामुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुूरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी