शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: मोठी बातमी: साेलापुरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी काँग्रेसमध्ये

By appasaheb.patil | Updated: May 21, 2023 16:19 IST

Ashok Nimbargi: सोलापुरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देत नियुक्ती पत्र दिले. 

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापुरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देत नियुक्ती पत्र दिले. 

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आ. प्रणिती शिंदे, माजीमंत्री अस्लम शेख, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याच्या सहनिरीक्षक सोनल पटेल, चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, नसीम खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह आदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

प्रा. निंबर्गी हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते मानले जात होते. जनसंघाच्या काळापासून ते कार्यरत आहेत. प्रा. निंबर्गी यांच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याने पक्ष सोडणे हा भाजपला धक्का मानला जात आहे. प्रा. निंबर्गी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपच्या सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील नेत्यांनी केला; मात्र त्याला यश आले नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेस